दिग्दर्शक एन चंद्रा यांचा 'तेजाब' हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने माधुरी दीक्षितला लोकप्रियता मिळवून दिली. 'एक दो तीन' हे गाणे त्यावेळी हिट ठरले होते. या गाण्याचे मेल व्हर्जन देखील शूट करण्यात आले होते. पण काही कारणास्तव ते चित्रपटातून काढून टाकण्यात आले. चला जाणून घेऊया 'तेजाब' या चित्रपटाच्या पडद्या मागचे काही खास किस्से...
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Tezaab #AnilKapoor #MadhuriDixit #Behindthescene #Entertainment #Bollywood